11.5 C
New York

BJP : भाजपची यादी जाहीर, निवडणुकीसाठी ‘स्टार प्रचारक’ फिक्स

Published:

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीच्या (Jharkhand Assembly Election 2024) पहिल्या टप्प्यासाठी भाजपने (BJP) स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासह 40 नावांचा समावेश आहे.

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, हिमंता बिस्वा सरमा, बाबू लाल मरांडी, अमर कुमार बौरी, लक्ष्मीकांत बाजपेयी, रवींद्र कुमार राय, धर्मेंद्र प्रधान, योगी आदित्यनाथ, मोहन यादव, स्मृती इराणी आणि नायब सिंग सैनी झारखंड निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी भाजपचा प्रचार करताना दिसणार आहे.

तसेच या यादीमध्ये दिग्गजांच्या व्यतिरिक्त मोहन चरण माझी, विष्णू देव साई, अर्जुन मुंडा, नित्यानंद राय, केशव प्रसाद मौर्य, सम्राट चौधरी, अन्नपूर्णा देवी, संजय सेठ, नागेंद्र नाथ त्रिपाठी, कर्मवीर सिंग, चंपाई सोरेन, करिया मुंडा, दीपक यांचा समावेश आहे. प्रकाश, विद्युत बरन महतो, निशिकांत दुबे, धुल्लू मेहतो, सुवेंदू अधिकारी, आदित्य साहू, प्रदीप वर्मा, बालमुंकुंद सहाय, सीता सोरेन, रामचंद्र चंद्रवंशी, मनोज सिंह आणि घुरण राम यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. झारखंड विधानसभा निवडणुक दोन टप्प्यात पार पडणार आहे. तर मत मोजणी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबरोबर म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

BJP केंद्रातील स्टार प्रचाराकांची नावे

1) नरेंद्र मोदी

2) जे.पी. नड्डा

3) राजनाथ सिंह

4) अमित शाह

5) नितीन गडकरी

6) योगी आदित्यनाथ

7) डॉ. प्रमोद सावंत

8) भुपेंद्र पटेल

9) विष्णू देव साई

10) डॉ. मोहन यादव

11) भजनलाल शर्मा

12) नायब सिंग साईनी

13) हिमंता बिस्वा सर्मा

14) शिवराज सिंह चौहान

15) ज्योतिरादित्य सिंधिया

16) स्मृती इराणी

17) शिव प्रकाश

18) भूपेंद्र यादव

19) अश्विनी वैष्णव

20) पियुष गोयल

महाराष्ट्रातले स्टार प्रचारक कोण?

1) देवेंद्र फडणवीस

2) विनोद तावडे

3) चंद्रशेखर बावनकुळे

4) रावसाहेब दानवे

5) अशोक चव्हाण

6) उदयनराजे भोसले

7) नारायण राणे

8) पंकजा मुंडे

9) चंद्रकांत दादा पाटील

10) आशिष शेलार

11) सुधीर मुनगंटीवार

12) राधाकृष्ण विखे पाटील

13) गिरीश महाजन

14) रविंद्र चव्हाण

15) प्रवीण दरेकर

16) अमर साबळे

17) मुरलीधर मोहळ

18) अशोक नेते

19) डॉ. संजय कुटे

20) नवनीत राणा

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img