7.2 C
New York

राजकीय

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. ते बारामतीतील सावळ येथे गावभेट दौऱ्यासाठी गेले होते. यावेळी स्थानिक नागरिकांना अजित पवारांना भावनिक आवाहन केलं होतं. लोकसभा निवडणुकीत शरद पवार...
विधानसभेसाठी ४ नोव्हेंबर रोजी जागा अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे. परंतु, त्यापूर्वीच महायुतीमधील वाद समोर आला आहे. (Maharashtra ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासंदर्भात भाजप पदाधिकाऱ्याने वक्तव्य केलं आहे....

Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्यात बूस्ट; पठारेंनी पक्षात आणली तरुणांची फळी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मविआतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग वाढलं आहे. नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने तुतारी हाती घेत आहेत. आताही पुण्यात...

Manoj Jarange : जरांगे पाटलांचं ठरलं! ‘या’ मतदारसंघात उमेदवार उभे करणार

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कसून तयारी करत आहे. अंतरवाली सराटीमधून मनोज (Manoj Jarange) यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केलीय. मनोज जरांगेंनी...

Manoj Jarange : समाजाची वेदना विसरु नका,आमदारकीला लाथ मारा ; मनोज जरांगे पुन्हा कडाडले

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. जरांगे पाटील (Manoj Jarange) आज अंतरावाली सराटीतून उमेदवारांची घोषणा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत...

Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांनी थोपटले दंड, जरांगे पाटलांवर म्हणाले…

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Assembly Election) मोठी बंडखोरी पाहायला मिळतेय. जागावाटपाचं घोडं अजून काही ठिकाणी अडलेलं आहे. निवडणुकीचा ताळमेळ देखील बसलेला नाही. अशामध्येच दोन्ही...

Sanjay Raut : मविआत मैत्रीपूर्ण लढती? राऊतांचं वक्तव्य महायुतीचं टेन्शन वाढवणार..

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी अर्ज दाखल (Maharashtra Elections 2024) झाले आहेत. आता माघार घेण्यासाठी दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. नाराजी...

Ajit Pawar : जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाचा जोरदार पलटवार

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या राज्यात सुरु आहे. अशातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड...

Ajit pawar-Supriya sule : यंदाच्या भाऊबीजला ताई आणि दादा एकत्र येतील ?

दिवाळीतील एक महत्त्वाचा आणि एका अतुट नात्याचा सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहिण भावातील बंधन हे अधिक फुलून येत. सर्वसामान्य असो किंवा राजकारणी हा...

Manoj Jarange : उमेदवारी दाखल केलेल्यांना अंतरवालीत बोलावलं; मनोज जरांगे पाटील आज घोषणा करणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर होऊन उद्या सर्वत्र चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, उद्या अर्ज मागं घेण्याचा शेवटचा दिवस आहे. हे सगळ सुरू असताना राज्यभरात सध्या...

Maharashtra Elections : पालघरमध्ये मोठा ट्विस्ट, अपक्ष उमेदवार अमित घोडा नॉट रिचेबल; कारण काय?

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी अर्ज दाखल (Maharashtra Elections) झाले आहेत. आता माघार घेण्यासाठी दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. नाराजी उफाळून...

Devendra Fadnavis : शरद पवारांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, “त्यांच्या काळात …”

विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे . निवडणुकीसाठी राज्यामध्ये पैशांचा महापूर आल्याचं चित्र निवडणूक आयोगाने केलेल्या कारवायांमधून समोर...

Sharad Pawar : पवार कुटुंबातील पाडव्यात फूट? शरद पवार म्हणाले, “तर मला..”

राज्यात दिवाळीतच विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आज दिवाळी पाडवा. आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेससाठी वेगळाच ठरला. शरद पवार यांनी गोविंदबागेत कुटुंबीय, पक्षाचे कार्यकर्ते आणि...

Assembly Election 2024 : बीडमध्ये पवारांचे गणित चुकलंय; हक्काच्या जागा जाणार?

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्ट्राईकरेट सर्वाधिक होता. बीड लोकसभा मतदारसंघाची हायप्रोफाईल जागाही राष्ट्रवादीने जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या यशामागे सर्वात महत्त्वाचे कारण होते...

ताज्या बातम्या

spot_img