28.3 C
New York

Tag: Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड प्रकरण; पोलिसांची मोठी कारवाई

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची मागील चार-पाच दिवसांपूर्वी एका महिलेने तोडफोड केली होती. दारावरील नावाची पाटी, दालनाबाहेरील कुंड्यांचीही नासधूस केली...

Maharashtra Politics : फडणवीस अन् उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट’, काय आहे प्रकरण?

येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. (Maharashtra Politics) याचपार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. खासकरून भाजपा आणि ठाकरे गट एकमेकांवर...

Devendra Fadnavis : ‘धारावी पुनर्विकासा’वर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाचं प्रकरण राजकारणात पु्न्हा चर्चेत आलं आहे. या प्रकल्पाला महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने कडाडून विरोध केला आहे. आंदोलनेही झाली आहेत. आता...

Sanjay Raut : बदलापूर प्रकरणावरून राऊतांनी फडणवीसांवर साधला निशाणा

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर झाले. या चकमकीचे श्रेय घेण्यासाठी सरकारमध्ये चढाओढ सुरु आहे. परंतु त्या ठिकाणी झालेले एन्काऊंटर कोणातरी वाचवायचे...

Assembly Elections 2024 : भाजपचा विदर्भातील जागा जिंकण्याचा प्लॅन ठरला?

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी( Assembly Elections 2024) भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर भाजपचे हायकमांड आणि गृहमंत्री अमित शाह हे आहेत. लोकसभेला भाजपला...

Akshay Shindes encounter : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरच्या तपासासाठी गृह मंत्रालय ॲक्शन मोडवर

मुख्य आरोपी अक्षय शिंदेने बदलापुरात घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती आधी समोर आली होती. मात्र त्यानंतर त्याचा एन्काऊंटर झाल्याची बातमी समजली....

Manoj Jarange : आमच्या तरुणांना मारहाण, जरांगे पाटलांकडून फडणवीसांवर प्रहार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचं वाटोळ करायला लागले असल्याचं मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं. आमचा रस्ता बंद केला आहे....

Manoj Jarange : फडणवीसांची सगळी गणितं फेल करणार; सरपंच-उपसरपंच म्हणत जरांगेंनी घेरलं….

एक वर्ष झालं आम्ही आमच्या मागण्या सरकारकडे मांडत आहोत. (Manoj Jarange) एखाद काम करायला वेळ लागतो हे आम्ही समजू शकतो. पण वेळ म्हणजे किती?...

Jitendra Awhad : ‘त्या’ फोटोंवरून फडणवीसांनी आव्हाडांना सुनावलं

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) बुधवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांच्या निवासस्थानी गणेशपूजेसाठी हजेरी लावली. यावरून महायुतीच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली....

Eknath Khadse : ‘हा’ फडणवीसचा शब्द, राज्यपालपदावरून एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

भाजप (BJP) प्रवेशावरून सध्या राज्यातील राजकारणात चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र...

Mumbai Dabbawala : मोठी बातमी: मुंबईचे डबेवाले आणि चर्मकारांना सरकारचं मोठ्ठं गिफ्ट

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सध्या लोकप्रिय घोषणा आणि निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये शुक्रवारी आणखी एका निर्णयाची भर पडली. त्यानुसार आता...

Sanjay Raut : …तर फडणवीसांच्या फौजा आमच्यावर तुटून पडल्या असत्या; संधी मिळताच राऊतांनी घेरलं

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या भरधाव ऑडीने नागपूरच्या रामदासपेठेत एकामागून एक दुचाकीसह चार ते पाच वाहनांना धडक...

Recent articles

spot_img