एकच संतापाची लाट महाराष्ट्रात विधान भवनात काल झालेल्या हाणामारीनंतर आहे. ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडले जातात तेथे अशा गोष्टी घडत असेल तर कुठं चाललाय महाराष्ट्र असं लोक आता म्हणत आहेत. आजच्या विधान सभेच्या कामकाजावरही या घटनेचे...
विधानसभा हल्ला प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकारात आपण आणि जयंत पाटील फसवले गेल्याची (Vidhan Bhavan Rada) भावनाव्यक्त केलीय. एक संतप्त...
कंपन्या तयार असतील तर नाणार प्रकल्प होणार अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते, लोकसभेचे सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिली आहे....
विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार आहे. परंतु, राज्यात राजकीय भूकंप होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या बहुतांश एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसारमहायुतीची सत्ता...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधक या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहे. या प्रकरणावरून...
पुणे
पुण्याच्या (Pune) बालगंधर्व रंगमंदिर चौकात शिवसेना ठाकरे गटाने जोरदार आंदोलन केले आहे. बुधवारी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर (Shivaji Maharaj Statue) ठाकरे गट आणि राणेंमध्ये...
मुंबई
राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यावरून (Rajkot Fort Rada) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. शिवरायांचा पुतळा उभारणीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप...
मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथील पूर्णाकृती पुतळा ( Shivaji Maharaj Statue) कोसळल्यानंतर आज महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते पाहणीसाठी तिथे गेले. विशेष म्हणजे भाजप खासदार...
राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मविआ आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचा प्रकार घडला. जवळपास दोन तास चालेल्या गदारोळानंतर आता आदित्या ठाकरे...
सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Malvan Rajkot) कोसळल्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले. या मुद्यावरून विरोधी पक्ष सरकारला घेरले आहे. शिवसेना उद्धव...
मुंबई
रत्नागिरी सिधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri Sidhudurg Lok Sabha) मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) वादात सापडली आहे. ही निवडणूक भाजपचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane)...
मुंबई
भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात (Manoj Jarange Patil) नवा वाद निर्माण झाला आहे. खासदार नारायण राणेंनी मनोज जरांगेंना...
मुंबई
मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्म मधील पहिले अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये अर्थसंकल्प (Budget) सादर केला होता. या अर्थसंकल्पावर शिवसेना...
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेली कोकणतील निवडणूक (Election) आता आरोप प्रत्यारोपांमुळे पुन्हा चर्चेत आहे. येथील निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी विजय मिळवला....