वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. १८ जून ते १० जुलै दरम्यान वारकऱ्यांना ही टोलमाफी दिली जाणार आहे. (Toll Exemption for Warkari )टोलमाफीचा निर्णय 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर घेण्यात आला आहे.या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. १८ जून ते १० जुलै दरम्यान वारकऱ्यांना ही टोलमाफी दिली जाणार आहे. सरकारने पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
वारकऱ्यांना टोलमाफी 18 जून ते 10 जुलैदरम्यान पालखी मार्गावर मिळणार आहे. टोलमाफीचा निर्णय सरकारने 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर घेतला आहे. या संदर्भातील निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जारी करण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयानुसार टोल नाक्यावर वारकरी, मानाच्या पालख्या आणि भाविकांना टोलमाफी मिळणार आहे. या टोलमाफीचा फायदा जड आणि हलक्या वाहनांना होणार आहे.
वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. १८ जून ते १० जुलै दरम्यान वारकऱ्यांना ही टोलमाफी दिली जाणार आहे. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावर कुठलाही टोल यामुळे वारकऱ्यांना आता भरावा लागणार नाहीये, वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. १८ जून ते १० जुलै दरम्यान वारकऱ्यांना ही टोलमाफी दिली जाणार आहे. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वारकऱ्यांना आता या मार्गावर कुठलाही टोल भरावा लागणार नाहीये, वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.