15.6 C
New York

Big Boss Marathi : भाऊला निक्कीचा पुळका”, रितेश देशमुखवर नेटकरी संतापले

Published:

Big Boss Marathi : भाऊला निक्कीचा पुळका”, रितेश देशमुखवर नेटकरी संतापलेसध्या मराठी मनोरंजन विश्वात बिग बॉस तुफान गाजतय. हा शो पहिल्याच दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या बिग बॉसच्या घरात विविध टास्क पार पडत आहेत. यंदाचा बिग बॉस मराठीचा सीजन प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडल आहे. नेटकरी आपल्या चांगल्या प्रतिक्रिया या कार्यक्रमाला देत आहेत. मात्र यंदाच्या बिग बॉसच्या शो ने टीआरपी चे सर्व रेकॉर्ड्स मोडलेत. दररोज नवनवीन टास्क बिग बॉसच्या घरात आपल्याला पाहायला मिळतात. पण आता बिग बॉसच्या घरातील वातावरण प्रेक्षकांना आवडत नसल्याचे दिसत आहे. पोस्ट रितेश देशमुख यांच्यावरती नेटकरी नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरे, शाहू महाराज, नाना पटोलेंसह दिग्गज हुतात्मा चौकात पोहोचले

नुकताच बिग बॉस चा आगामी एपिसोड चा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज झाला. मात्र यावरती नीट करांच्या अनेक प्रतिक्रिया आलेल्या दिसत आहेत. “निक्कीला विजय करून हा शो संपवा.”असं एका नेटकऱ्याने म्हटले आहे. रितेश भाऊंना निक्कीला जिंकवायच आहे म्हणून तिची एकही चूक सांगत नाही से एका नेटकार्‍याने म्हटले आहे.

सोशल मीडियावर बिग बॉस या कार्यक्रमावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात सुरू असलेली निक्कीची खेळी प्रेक्षकांना आवडत नसल्याचं स्पष्ट झालंय. तसंच कमेंटच्या माध्यमातून नेटकऱ्यानी आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. “तुम्ही नेहमी निक्कीची बाजू का घेता नेमका मॅटर काय आहे असं एका नेटकऱ्याने म्हंटल आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img