24.6 C
New York

Bigg Boss Marathi : ‘आम्ही कुरघोड्या करायला आलेलो नाही’ टीश्यूवरुन बिग बॉसच्या घरात वाद!

Published:

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य (Bigg Boss Marathi) कधी कोणत्या कारणाने एकमेकांसोबत वाद घातलील हे सांगू शकत नाही. (Bigg Boss Marathi ) टिश्यू पेपरवरुन आज घरात शुल्लक वाद रंगलेला पाहायला मिळणार आहे. (Bigg Boss Marathi New Promo) ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्य एकमेकांवर कुरघोडी पाहायला मिळणार हेत. प्रेक्षकांना मात्र त्यांच्यातील रंगलेला हा वाद बघताना चांगलीच मजा येणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये सदस्य (Bigg Boss Marathi New Promo) एकमेकांच्या कुरघोडी करताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये निक्की (Nikki) म्हणतेय,’आम्हाला टिश्यू दिसला तर आम्ही तसचं ठेऊ’. त्यावर अरबाजने (Arbaaz) थेट सांगितले आहे की, ‘निक्कीने उचलला तर त्यात कमीपणा नाही आहे’. अभिजीत (Abhijit) म्हणतो,”एकमेकांच्या कुरघोड्या करू नका”. अभिजीतला उत्तर देत डीपी दादा स्पष्ट सुनावलं की,”आम्ही कुरघोड्या करायला आलेलो नाही.

प्रीती पालची चमकदार कामगिरी; 100 मीटर शर्यतीत कांस्यपदकाची कमाई

आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य विभागले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील ड्रामा पाहणं इतरांसाठी मात्र मनोरंजक ठरत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात सदस्यांचा चांगलाच धुमाकूळ पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi मी ‘बिग बॉस मराठी’च्या घराची क्वीन

आजच्या ‘UNSEEN UNDEKHA’मध्ये निक्की अभिजीतला ‘मी ‘बिग बॉस मराठी’च्या घराची राणी आहे असं म्हणताना दिसणार आहे. तर आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील ग्रुपचा गेम होणार का हेदेखील पाहावे लागेल. ‘बिग बॉस मराठी’मध्ये आज निक्की अभिजीतला म्हणतेय,’आपण दोघं सोडलो तर बाकीच्यांचा मस्त एक ग्रुप झालाय. ग्रुप A मध्ये निक्की, अरबाज, वैभव आणि जान्हवी होते. B ग्रुपमध्ये अभिजीत आणि इतर मंडळी होते. हा ग्रुप खूप बोरिंग होता. पण A ग्रुपमध्ये मजा होती. आता A ग्रुपमधून निक्की आऊट झाली आहे. तर B ग्रुपमधून अभिजीत आऊट झालाय. दोन्ही ग्रुपचा कर्ता नसल्याने इतरांना ते ग्रुप चालवता येत नाही आहेत. लीडर्स वेगळे झाल्याने इतर सदस्य एक झाले आहेत. भांडण करणाऱ्या निक्कीला परत ग्रुपमध्ये घ्यायचं नाही, असं त्यांनी ठरवलं आहे. A आणि B एकत्र झाले आहेत. तीन दिवसांत तूदेखील त्यांच्यात सहभागी होणार आहेस”.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img