15.6 C
New York

Bigg Boss Marathi : इरीनावरून निक्की आणि वैभवमध्ये पडली वादाची ठिणगी

Published:

‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ) नॉमिनेशन टास्कमध्ये (Nomination) कालच्या भागात जान्हवीने आर्याला, आर्याने इरिनाला, घनश्यामने अभिजीतला तर अभिजीतने वैभवला नॉमिनेट (Nomination) केलं आहे. (Bigg Boss Marathi New Season) त्यामुळे या आठवड्यात आर्या, इरिना, अभिजीत आणि वैभवपैकी कोण घराबाहेर जाणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. आता आजच्या भागात नॉमिनेशनवरुन निक्की आणि इरिना, वैभवमध्ये कल्ला झालेला पाहायला मिळणार आहे.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) निक्की इरिनाला म्हणतेय,”बरं झालं नॉमिनेट झाली…आणि आता एलिमिनेट पण झाली पाहिजे”. त्यावर वैभव म्हणतो,”निक्की अती होतंय आता”. निक्की पुढे म्हणते,”इरिना माझ्या ग्रुपमध्ये आधीपासून नव्हती. नंतर अॅड झाली आहे”. निक्कीला थांबवत वैभव म्हणतो,”हे असलं फालतू काही मी ऐकूण घेणार नाही”. त्यावर निक्की म्हणते,”मी तुला नाही इरिनाला म्हणाली आहे”. वैभव म्हणतो,”बोलूच नको… हातातील बोटं तोंडात घाल”. यावर निक्की म्हणते,”मी तुला माझा PA म्हणून घरातून घेऊन आलेली नाही”.

‘बिग बॉस मराठी 5’चा नवा विक्रम

Bigg Boss Marathi निक्की अन् अभिजीतमध्ये रंगली चर्चा!

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात अभिजीत आणि निक्की अरबाजच्या वागणुकीवर चर्चा करताना दिसत आहेत. निक्की म्हणते,”अरबाजला वाटतं की आम्ही सगळे याच्याविरोधात आहोत. तर तू का नाहीस. मी अभिजीतसोबत असल्याचं त्याला खटकतं”.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img