बॅंक ग्राहकांसाठी चेक क्लिअर होणे ही अत्यंत वेळखावू प्रक्रिया आहे. मात्र आता काही तासांत चेक क्लिअर होणार आहे. कारण 4 ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बॅंक (RBI) एक नवी प्रणाली आणणार आहे. ज्यामुळे काही तासांत चेक क्लिअर होणार आहे. 2 कार्यालयीन दिवसांचा वेळ त्यामुळे सध्या चेक क्लिअर व्हायला लागणाराकमी होणार आहे.
सतत चेक स्कॅन, सादर आणि पास कार्यालयीन दिवसांमध्ये केला जाईल. त्यामुळे सध्या चेक क्लिअर व्हायला लागणारा 2 कार्यालयीन दिवसांचा वेळ काही तासांवर येईल. चेक क्लिअरन्समध्ये सुधारणा आणणे, जोखिम कमी करणे आणि ग्राहकांना गतिशील सेवा देण्यासाठी आरबीआयने चेक क्लिअरन्समध्ये सुधारणा करून ऑन-रिअरलायझेन-सेटलमेंट आणण्यास सांगितले आहे. याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
या परिपत्रकामध्ये म्हटलं आहे की, चेक क्लिअरन्ससाठी दोन टप्प्यात सुधारणा करण्यात येणार आहे. 4 ऑक्टोबर 2025 ला पहिला टप्पा आणि दुसरा 3 जानेवारी 2026 ला लागू करण्यात येईल. सतत चेक स्कॅन, सादर आणि पास कार्यालयीन दिवसांमध्ये केला जाईल. त्यामुळे सध्या चेक क्लिअर व्हायला लागणारा 2 कार्यालयीन दिवसांचा वेळ काही तासांवर येईल. त्यामुळे तुमचा चेक क्लिअर झाला आहे किंवा बाऊंस झाला आहे. हे तुम्हाला तात्काळ कळणार आहे.
त्यामुळे बॅंकांच्या शाखांना त्यांच्या चेक्समध्ये काही कमतरता आहे का? याची सायंकाळी 7 च्या आत पुष्टी करावी लागणार आहे. अन्यथा तो चेक स्विकारला जाऊन क्लिअर केला जाईल. तर फक्त 3 तासांत 3 जानेवारी नंतर तर चेक क्लिअरन्स होणार आहे.