18.4 C
New York

Dhule News : धुळे जिल्ह्यात आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबांना मारहाण, तरी आरोपींना अटक नाही …

Published:

रामबोरीस ता जिल्हा धुळे येथील (Dhule News) आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबांना गावातील काही समाज कंटक यांनी मारहाण जीवे मरणण्याच्या हेतूने मारहाण करण्यात आली होती . या मारहाणीत दोन्ही समाज बांधवांना गंभीर दुखापत झाली असून या घटनेला दोन दिवस झाले तरी संभंधित आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष संघटक तथा आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.मुकेशभाऊ साळुंखे यांच्या आदेशानुसार संघटनेचे,राज्य प्रसिद्धी प्रमुख श्री दिनेश चव्हाण,धुळे जिल्हा अध्यक्ष श्री कमलेश चव्हाण,धुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रथमेश पवार ,दिपक चव्हाण,श्री समाधान (ज्ञानेश्वर )पारधी,राहुल पारधी व बोरिस गावातील सर्व समाज बांधव यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी त्यांच्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही व्हावी यासाठी सोनगीर चे पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img