31.3 C
New York

Mumbai Real Estate  : मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटची जोरदार चर्चा; घरांच्या विक्रीत तीनपट वाढ

Published:

यंदाचे वर्षे मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटसाठी (Mumbai Real Estate) खूपच चर्चेत आहे. साल 2025 च्या पहिल्या सहा महिन्यात 40 कोटीहून किंमत असलेल्या घरांच्या विक्रीत सर्वाधिक वाढ झाली आहे. जवळपास 75 टक्के वाटा प्रायमरी मार्केटचा घरांच्या विक्रीच्या प्रमाणात राहीला आहे.

इंडिया सोथबीस इंटरनॅशनल रियल्टीच्या (Sotheby’s International Realty) नव्या अहवालानुसार 40 रुपयाहून अधिक किंमत असलेल्या घरांची विक्री 2022 च्या पहिल्या सहामाहीच्या 17 युनिट्सनी वाढून 2024 च्या सहामाहीत 53 युनिट्स झाली होती. म्हणजे तीनपट वाढ झाली होती. या दरम्यान मुंबईतील 10 कोटी रुपयांहून जास्त किंमत असलेल्या घरांची प्रायमरी आणि सेकेंडरी विक्रीने 14,750 कोटी रुपयांची विक्री नोदविली आहे.

ही 12,300 कोटी रुपयांच्या गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाही मध्ये झालेल्या तुलनेत 11 टक्के दरसाल वाढ दाखवत आहे. Sotheby’s International Realty च्या अहवालात म्हटले आहे की 2025 पहिल्या सहामाहीत झालेल्या लक्झरी घरांची विक्री गेल्यावर्षी ( 2024 ) याच काळात झालेल्या घरविक्रीच्या 11 टक्के वाढली आहे. आणि 20-40 कोटी रुपयांच्या 138 टक्के घरांची विक्री 2022 च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत वाढली आहे.

अन्य वेगाने वाढणाऱ्या मायक्रो-मार्केट्समध्ये वांद्रे पश्चिम सामील आहे. 192 टक्के वांद्रे पश्चिम येथे शानदार वाढ झाली आहे. ताडदेव येथे जबरदस्ती वाढ 254 टक्के पाहायला मिळाली आहे. प्रभादेवी आणि मलबार हिल यांचाही या शिवाय समावेश आहे. मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटवर 2,000-4,000 चौरस फूटांचे अपार्टमेंट्सनेया दरम्यान दबदबा कायम ठेवला आहे. जो प्रायमरी विक्रीचा 70 टक्के हिस्सा आहे.

जवळपास 75 टक्के वाटा प्रायमरी मार्केटचा घरांच्या विक्रीच्या प्रमाणात राहीला आहे. दोन्ही मार्केट गेल्या पाच वर्षांच्या आपल्या उच्चतम स्तरावर आहेत.आलिशान घराच्या विक्रीत सर्वात पसंदीचे ठिकाण लक्झरी डेस्टीनेशन म्हणून वरळीने पहिला क्रमांक मिळवला आहे. तर 3,750 कोटी रुपयांचे योगदान सेकेंडरी मार्केटने दिले आहे. तर प्रायमरी विक्री ज्यात 22 टक्केn मुल्याचा वाटा होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img