23.5 C
New York

Gold Price : सोन्याचे दर गगनाला; एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, वाचा

Published:

दिवसेंदिवस सोन्याची मागणी सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले असतानाही वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या दरात त्यामुळे वाढ होताना दिसत आहे. (Gold Price) आज सोमवार (दि. २१ एप्रिल)रोजी १ लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. जीएसटी कराची रक्कम धरून एक तोळा सोन्याचा भाव त्यामुळे आता 10 ग्रॅम म्हणजे 1 लाखांच्या पुढे गेला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दरात थोडीफार तफावत पाहायला मिळत आहे.

मुंबईत सोन्याचा भाव किती?

मुंबईत आज प्रति तोळा 1 लाख 116 रुपयांवर सोन्याचा दर पोहोचला

पुणे सोन्याचे दर

96,200 रुपये 10 ग्रॅम विना जीएसटी
99,100 रुपये 10 ग्रॅम जीएसटी धरून

कोल्हापूर सोने दर

सोने 10 ग्रॅम ( एक तोळा ) 96,600 विना जीएसटी
सोने 10 ग्रॅम ( एक तोळा ) 99,600 जीएसटी धरून

छत्रपती संभाजीनगर

सोने 10 ग्रॅम- 99 हजार 500 जीएसटीसह

सोलापूर

शहर जीएसटीविना
24 कॅरेट – 96,700
22 कॅरेट – 89,990

वसई-विरारमध्ये सोन्याचे दर

22कॅरेट सोनं:
प्रति ग्रॅम: ₹९,०१८
१० ग्रॅम: ₹९०,१८०
२४ कॅरेट सोनं:
प्रति ग्रॅम: ₹९,८३८
१० ग्रॅम: ₹९८,३८०

धुळे सोन्याचे दर

22 कॅरेट : 88 हजार 580
24 कॅरेट : 96 हजार 700…

बुलढाणा सोन्याचा दर जीएसटीसह

आजचे सोन्याचे आणि चांदीचे भावखामगाव येथील सराफा बाजारात .

सोने – 100000 रू प्रति 10 ग्रॅम
चांदी – 99,950 प्रति किलो

जळगाव सोन्याचे आजचे दर 24 कॅरेटसाठी

24 कॅरेट सोने- 96700, जीएसटीसह 99600
22 कॅरेट सोने- 88577, जीएसटीसह 91243
चांदी- 96500 प्रतिकिलो, जीएसटीसह 99400

वाशिम येथील सराफा बाजारात आजचे सोन्याचे आणि चांदीचा जीएसटीसह भाव

24 कॅरेट सोने – 96500 प्रति 10 ग्रॅम
चांदी -1 लाख रु प्रति किलो

परभणी आजचे सोन्याचे दर

24 कॅरेट- 97 हजार 700 रुपये
जीएसटीसह 99 हजार 200 रुपये
22 कॅरेट साठी कॅश 88900 – जीएसटी सह 91200

सांगलीत सोन्याचा आजचा दर (जीएसटी वगळून)

सोने दर- 96550
चांदी दर- 97100
सिंधुदुर्ग
सोने दर : १,००,०००
चादी दर : १,००,०००

जालना (जीएसटीसह)

सोने- 99200
चांदी- 99300

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img