20.4 C
New York

Honey Singh : हनी सिंग याच्याकडून हैराण करणारा खुलासा… भारतात…

Published:

Honey Singh : हनी सिंगचा चाहता वर्ग आपल्याला अत्यंत मोठा असलेला पाहायला मिळतो. हनी सिंगने अनेक धमाकेदार गाणे बॉलीवूडला दिले आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून हनी सिंग इंडस्ट्री मधून गायब होता. या वर्षांमध्ये हनी सिंग नेमके काय करत होता, याचा खुलासा हनी सिंगने काही दिवसांपूर्वी केला. तसेच त्याने आपल्या शहत्यांना नशीब असून दूर राहण्याचे आवाहन देखील केले. आपल्यासाठी ते दिवस किती वाईट होते याबद्दल हनी सिंग बोलला. मात्र हनी सिंग ने मोठा संघर्ष करून परत एकदा इंडस्ट्रीमध्ये जोरदार एन्ट्री केली आहे. नुकतीच हनी सिंग ने एक मुलाखत दिली आहे. यामध्ये काही हैराण करणारे खुलासे देखील त्याच्याकडून करण्यात आलेत.


हनी सिंग हा भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून फार कमी राहतो. हनी सिंगने याचे शेवटी कारण देखील सांगितले आहे. हनी सिंग असा म्हणाला की, माझ्या मॅनेजरला मागच्या वर्षी फोन आला. आणि तो फोन होता सिद्धू मुसेवाला याची हत्या करणाऱ्या गँगचा. त्याने थेट मला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. तसंच पैशांची देखील मागणी करण्यात आली आहे.

“म्हणून मी गाणं शिकायचं सोडलेलं”, अभीजीत….

यावर हनी सिंग असे म्हणाला, भारतात आल्यानंतर ही सर्व माहिती मी पोलिसांना दिली. त्यानंतर माझ्या मॅनेजरने तो कॉल रेकॉर्ड देखील केला होता. नंतर पोलिसांच्या तपासामध्ये असे स्पष्ट झालं की, गोल्डी बराड यांच्याकडून हा फोन करण्यात आला. त्या दिवसानंतर हनी सिंगला पोलिसांनी सुरक्षा दिल्याचेही त्यांने म्हटले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img