उभा महाराष्ट्र मराठी माणूस, ज्या ऐतिहासिक क्षणांची वाट पाहत होता, त्याचा साक्षीदार झाला. दोन ठाकरे एकत्र आले. ठाकरे ब्रँड हा उभ्या भारताने पाहिला. मराठी आणि मराठी अस्मितेच्या मुद्यावर दोन्ही ठाकरे एकत्र आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे...
राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रीत हिंदी भाषाच्या सक्तीचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर आज दोन्ही ठाकरे बंधूंकडून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एकत्र विजयी मेळावा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)...