17.1 C
New York

Tag: Maharashtra News

Kolkata Doctor Case : संदीप घोषला दणका! आयएमएने सदस्यत्व केलं निलंबित

कोलकाता कोलकाता प्रकरणात मोठी बातमी समोर आली (Kolkata Doctor Case) आहे. कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज (RG Kar Medical College) आणि हॉस्पिटलचे माजी प्रिन्सिपल संदीप...

Pravin Darekar : विरोधकांचे ‘जोडो मारो’ विकृत मानसिकतेतून; प्रविण दरेकर यांची टीका

मुंबई एकीकडे भारत जोडोचे आंदोलन उभे करायचे आणि दुसऱ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेचा फायदा घेऊन विकृत मानसिकतेतून जोडो मारो आंदोलन करायचे. विरोधी पक्ष बिथरला आहे, अशी...

Congress : मुलींना वाचवा, महिलांना वाचवा आणि महाराष्ट्राला वाचवा; काँग्रेस सुरु करणार आंदोलन

मुंबई बदलापूरच्या (Badlapur) घटनेने राज्याची मान शरमेने खाली गेली असून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, व आंबेडकर यांच्या राज्यात महिला तसेच शाळा, कॉलेजातील मुलीही सुरक्षित...

Ajit Pawar : अजित पवारांच्या सभेत जोरदार राडा; मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, पोलिसांचा सौम्य लाठीमार

हिंगोली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सध्या महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा काढली आहे. आज त्यांची यात्रा मराठवाड्यातील हिंगोली (Hingoli) येथे आली. यावेळी मराठा तरुणांनी...

Pooja Khedkar : पूजा खेडकरने UPSC चे सर्व आरोप फेटाळले

नवी दिल्ली UPSC ला मला अपात्र ठरवण्याचा अधिकार नाही असे म्हणत माजी IAS अधिकारी पूजा खेडकरने (Pooja Khedkar) केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) लावलेले सर्व फसवणुकीचे...

Mhada : म्हाडा संघर्ष कृती समितीचे आझाद मैदानात धरणे आंदोलन

रमेश औताडे, मुंबई म्हाडा (Mhada) पुनर्रचित ३८८ इमारतीमधील दीड लाख रहिवाशी आक्रमक होत ३३(२४) च्या अधिसूचनेवर सरकारी धोरणाला स्थगिती दिल्याने म्हाडा संघर्ष कृती समितीच्या वतीने...

Devendra fadnavis : घरात खेचून एकेकाला मारून टाकेन; राणेंच्या वक्तव्यावर फडणवीस, म्हणाले…

मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथील पूर्णाकृती पुतळा ( Shivaji Maharaj Statue) कोसळल्यानंतर आज महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते पाहणीसाठी तिथे गेले. विशेष म्हणजे भाजप खासदार...

BJP : अबकी बार 125 पार! विधानसभा निवडणुकीत जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य

मुंबई लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवणाऱ्या भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. विरोधकांनी भाजपच्या (BJP) 'अबकी बार चारसो पार'च्या घोषणेची...

Shivaji Maharaj Statue Collapse : मालवणमध्ये भरपावसात आदित्य ठाकरे यांनी सरकारला सुनावले खडेबोल

मालवण मालवणमध्ये (Malvan) झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या (Shivaji Maharaj Statue Collapse) दुर्घटनेप्रकरणी विरोधांकांनी सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र डागले आहे, दरम्यान मालवणमधील भाषणातून ठाकरे गटाचे आमदार...

Nana Patole : हे सरकार कमिशनखोर, शिवपुतळा केवळ दिखाव्यासाठी उभा केला; नाना पटोले यांचे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) उभारताना कोणत्याही वैज्ञानिक पद्धतीचा अलंब करण्यात आलेला नाही. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईत पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं....

Uddhav Thackeray : ठाकरे-राणे वादानंतर उद्धव ठाकरेंची घोषणा

आज राजकोट किल्ला परिसरात मोठा राडा झाला. येथे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि माजी मंत्री नारायण राणेंचे (Narayan Rane) कार्यकर्ते भिडले. त्यामुळे दगडफेक आणि धक्काबुक्कीच्या...

Malvan Rajkot : ठाकरे गट अन् राणे समर्थक आमने-सामने; राजकोट किल्ल्यावर मोठा राडा

सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Malvan Rajkot) कोसळल्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले. या मुद्यावरून विरोधी पक्ष सरकारला घेरले आहे. शिवसेना उद्धव...

Recent articles

spot_img