23.5 C
New York

Tag: latest update

BSF Jawan : सहावेळा फ्लॅग मीटिंग अन् 84 वेळा वाजली शिट्टी; BSF जवानाच्या सुटकेची इनसाईड स्टोरी

पंजाबमधील फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेल्या बीएसएफचे जवान पीके शॉ (BSF Jawan Purnam Kumar Shaw) यांची बुधवारी (दि.१४) अटारी...

Devendra Fadnavis : मोठी बातमी राज्यात 5,127 कोटींची परकीय गुंतवणूक; 27,510 रोजगाराच्या संधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन तसेच ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स (XSIO Logistics Parks) आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स (Horizon...

BCCI : BCCI चा मोठा निर्णय; निवृ्ृतीनंतरही कोहली अन् रोहितला मिळणार A+ श्रेणीतील सुविधा

भारतीय क्रिकेट संघाचा ‘हीट मॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ‘अँग्री यंग मॅन’ विराट कोहलीच्या (Virat Kohli) निवृत्तीनंतर BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे....

Toll : आता टोल नाक्यावरील कर्मचारीही म्हणणार ‘प्लीज’ अन् ‘थँक यू’, वाद टाळण्यासाठी NHAI चा खास निर्णय

एक्सप्रेस वे आणि महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना टोल (Toll) नाक्यावर काही वेळ थांबावेच लागतं. याच वेळात टोलनाक्यावरील कर्मचारी त्यांच्याशी कसं वागतात हे वेगळं सांगायला...

Rahul Gandhi : राहुल गांधींना दिलासा! नागरिकतेला आव्हान देणारी याचिका फेटाळली; पण

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी इलाहाबाद हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकते दाखल याचिका फेटाळली गेली आहे. न्यायालयाच्या पीठाने...

Team India : टीम इंडियाचे वर्षभराचे शेड्यूल जारी; जाणून घ्या, कधी अन् कुठे होणार सामने?

भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आणि (Rohit Sharma) धडाकेबाज फलंदाज विराट कोहली या (Virat Kohli) दोघांनीही कसोटीत निवृत्ती जाहीर केली आहे. आता...

Google : 10 वर्षांनंतर गुगलने लोगो बदलला, नवीन लोगोमध्ये काय खास?

टेक जायंट गुगलने एका दशकाच्या म्हणजेच 10 वर्षांच्या कालावधीनंतर आपला लोगो बदलला आहे. गुगलचा (Google) आयकॉनिक जी आयकॉन आता बदलला आहे. हा फरक किरकोळ...

Sanjay Raut : राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ, कोणीही जाऊन पदवी घेऊ शकते…; राऊत काय म्हणाले?

गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान,...

Donald Trump : सौदी अरेबियामध्ये जाऊनही ट्रम्प यांचे तेच तुणतुणे…मीच युद्ध थांबवलं…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय घेतले आहे. काल सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये ट्रम्प म्हणाले की,...

Global Times : भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या चीनला दणका; मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’चे अकाऊंट ब्लॉक

पाकिस्ताननंतर आता भारताने चीनविरुद्ध कारवाई केली आहे. ड्रॅगनचे मुखपत्र ग्लोबल टाईम्स (Global Times) भारताने ब्लॉक केले आहे. सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील त्याचे...

India Pakistan Tension :  PM मोदी अन् भारतीय सैन्याचा वर्मी घाव, ट्रम्प तात्यांचा पडला भाव

भारत पाकिस्ताचं युद्ध अचानक (India Pakistan Tension) थांबलं. कुणाच्या मनीध्यानी नसताना अचानक डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) ट्विट करतात अन् युद्धविरामाची माहिती जगाला देतात....

Mumbai Police : मुंबईत परवानगीशिवाय उडवला ड्रोन, 22 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल…

मुंबई शहरात (Mumbai) ड्रोन उडवण्यावर बंदी असतानाही परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका २२ वर्षीय तरुणाच्या मुसक्या आवळल्या. अरमल्ला जेसी आयझॅक अब्राहम...

Recent articles

spot_img