मे महिन्यापासून राज्यात सक्रिय झालेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीला थोडा विश्रांती घेतली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार (Heavy rain) वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान...