23.2 C
New York

Tag: ajit Pawar

Ajit Pawar : शिंदे अन् फडणवीसांच्या आधी अजितदादांनी गाठलं मालवण

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) कोसळल्यानंतर राज्य सरकार अॅक्शनमोडमध्ये आलं आहे. या घटनेची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि सरकार मिळून...

Maharashtra Government : मुंबईतील 66 इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर

पंतप्रधान अनुदान प्रकल्प (पीएमजीपी) अंतर्गत 1980 च्या दशकात (Maharashtra Government) बांधलेल्या बेट शहरातील 66 इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने 150 कोटी रुपये मंजूर केले...

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! महायुती की महाविकास आघाडी?

मुंबई भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) विधानसभा निवडणूक (Assembly Elections) कोणत्या पक्षातून हे येत्या दोन ते तीन दिवसांत स्पष्ट होणार आहे....

Ajit Pawar : त्याला शोधणारच..” राजकोट किल्ला पाहणीनंतर अजितदादांचं वक्तव्य

छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ (Chhatrapati Shivaji Maharaj) असलेल्या राजकोट येथे उभारण्यात (Rajkot Fort) आलेला पुतळा कोसळला. या घटनेनंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर...

Devendra Fadnavis : अजित पवारांमुळे..” अखेर फडणवीसांनीही मान्य केलंच

राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीची मोठी पडझड (Lok Sabha Elections) झाली. त्यातही भाजपला सर्वाधिक (BJP) फटका बसला. भाजपाची घोडदौड फक्त 9 जागांवरच थांबली. एकनाथ शिंदे...

Rohit Pawar : त्यामुळेच सरकार विरोधात…; रोहित पवारांचा अजित दादांवर आरोप

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर महायुती सरकार (Mahayuti) विरोधात राज्यभरात महाविकास...

Amol Mitkari : आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; अमोल मिटकरींचा सरकारला घरचा आहेर

अकोला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj Statue Collapsed) यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून सरकारविरोधात आंदोलन करण्यात...

Ajit Pawar : रामदास कदम यांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं; राष्ट्रवादीच्या आंदोलनावर डागली तोफ

तुळजापूर मालवमधील राजकोट राड्यावरून (Rajkot Fort Rada) संपू्र्ण राज्यात संतापाचे तीव्र पडसाद उमटत आहे. एकीकडे विरोधकांनी सरकारला घेरलंय तर दुसरीकडे महायुतीमध्येच (Mahayuti)जुंपल्याचं दिसतंय. शिवरायांचा पुतळा...

Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्षाच्या ध्वजाचा रंग गुलाबी? वसमतमध्ये झळकला गुलाबी घड्याळाचा ध्वज

हिंगोली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) जन सन्मान यात्रा सुरू आहे, सुरुवातीपासूनच ही यात्रा अजित पवारांच्या गुलाबी...

Ajit Pawar : अजित पवारांच्या सभेत जोरदार राडा; मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, पोलिसांचा सौम्य लाठीमार

हिंगोली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सध्या महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा काढली आहे. आज त्यांची यात्रा मराठवाड्यातील हिंगोली (Hingoli) येथे आली. यावेळी मराठा तरुणांनी...

Nana Patole : हे सरकार कमिशनखोर, शिवपुतळा केवळ दिखाव्यासाठी उभा केला; नाना पटोले यांचे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) उभारताना कोणत्याही वैज्ञानिक पद्धतीचा अलंब करण्यात आलेला नाही. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईत पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं....

Shivaji Maharaj Statue : भाजपकडून सतत शिवाजी महाराजांचा अपमान; पटोलेंचा हल्लाबोल

मुंबई सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) कोसळल्याच्या घटनेवरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. या घटनेनंतर शिवप्रेमी तसेच विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया...

Recent articles

spot_img