उमेश पठाडे/ छत्रपती संभाजीनगर
जायकवाडी धरणाचे (Jayakwadi Dam) पाणी झपाट्याने कमी झाल्यामुळे अनेक वर्षांपूर्वीचे मंदिर उघडे झाले आहे. ५० वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेले मंदिर दिसू लागल्यामुळे...
आषाढी यात्रेला येणाऱ्या (Ashadhi Wari 2024) भाविकांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी शहरातील 113 इमारतींना नगरपालिकेने नोटीस बजावली आहे. या धोकादायक असलेल्या इमारतींमध्ये...
तुळजाभवानी मंदिरातील दानपेटीतील अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेत. न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी हे आदेश दिलेत. तुळजापूर...
केदारनाथ (उत्तराखंड)
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर केदारनाथ मंदिराचे (Kedarnath Temple) मुख्य द्वार वैदिक मंत्रोच्चारात भाविकांसाठी खुले करण्यात आले. शुक्रवारी सकाळी सात वाजता बम-बम भोले आणि बाबा...
हिंदू धर्मात साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya). वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. या दिवशी सूर्य आणि...