17.4 C
New York

Author: Varsha Bhasmare

Jawhar : जव्हार नगर परिषदेमार्फत “स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता” उपक्रम

जव्हार: (Jawhar) राष्ट्रपिता महात्मा गाधीजींना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली अपर्ण करण्यासाठी २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याची पूर्वतयारी...

Ind Vs Ban : पहिल्या सामन्यात झालं असं की लिटन दासवर भडकला पंत

भारत विरुद्ध बांगलादेश (Ind Vs Ban) यांच्यातील पहिल्या टेस्टला चेन्नईत सुरुवात झाली. टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. एका पाठेपाठ तीन विकेट्स पडल्या. मात्र,...

Maharashtra Politics :  फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; ‘त्या’ वृत्तानंतर राष्ट्रवादी आक्रमक

राज्याच्या राजकारणात आज सकाळपासून एक बातमी (Maharashtra Politics) फिरत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फेसबूक पेज हॅक झाल्याचे स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले...

Rich Indian : दरवर्षी ‘इतके’ भारतीय कमावतात १० कोटी; आकडे ऐकून व्हाल थक्क!

Centrum Institutional च्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा करण्यात आला आहे. सन २०१९ ते २०२४ पर्यंत देशात दहा कोटी रुपयांपर्यंत (Rich Indian) कमाई करणाऱ्या लोकांच्या संख्येत...

Sanjay Raut : देशात संविधान बदलण्याचा प्रयत्न; राऊतांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता. 178 सप्टेंबर) “वन नेशन, वन इलेक्शन”च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. (Sanjay Raut) हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भातील प्रस्ताव संसदेच्या आगामी...

Haryana Elections : 58 वर्षे, 13 निवडणुका अन् 117 आमदार.. अपक्ष ठरलेत हरियाणात किंगमेकर!

हरियाणात विधानसभा निवडणुकीचे चित्र आता (Haryana Elections) स्पष्ट झाले आहे. राज्याच्या 90 मतदारसंघात एकूण 1 हजार 33 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 462 उमेदवार अपक्ष...

Bigg Boss Marathi : घरात अरबाज आणि निक्कीमध्ये होणार का राडा?

‘बिग बॉस मराठी’च्या आजचा (Bigg Boss Marathi) भाग खूपच रंजक असणार आहे. या आठवड्याची थीम ‘जंगलराज’ अशी आहे. सोमवारच्या भागात या थीमनुसार घरातील सदस्यांना...

India Pakistan : भारत तोडणार पाकिस्तानचं पाणी? शेजारी देशाला थेट नोटीसच धाडली

भारताकडून मिळणाऱ्या पाण्याचा पाकिस्तानने आतापर्यंत भरपूर (Indus Water Treaty) फायदा घेतला. आता मात्र भारताने पाकिस्तानची पाणीबंदी (Pakistan) करण्याचा विचार सुरू केला आहे. भारताने सिंधू...

Chandrababu Naidu : तिरुपती मंदिरातील ‘लाडू’त जनावरांची चरबी? CM नायडूंचा माजी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी (Chandrababu Naidu) नुकताच एक धक्कादायक दावा केला आहे. ज्यामुळे देशभरातील हिंदू धर्मियांत संतापाची लाट उसळली आहे....

Western Railway : मालाड रेल्वे स्थानकात उभारण्यात आणखी एक फलाट

मालाड स्थानकाच्या पश्चिमेला मार्गिका गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान (Western Railway) सहाव्या मार्गिकेसाठीउभारण्यात आली असून त्यावरून रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहेत. यामुळे आधीचा फलाट आणि आता नव्याने...

Sharad Pawar : लाडकी बहीण योजनेचा सत्ताधाऱ्यांना किती फायदा होईल? शरद पवार स्पष्टच म्हणाले…

आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहिना 1500 रुपये देण्यात येत आहेत. विरोधकांकडून...

One Nation One Election : वन नेशन वन इलेक्शन, किती पक्षांनी दिला पाठिंबा, कुणाचा आहे विरोध?

अलीकडेच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वन नेशन वन इलेक्शन (One Nation One Election:) संदर्भातला अहवाल केंद्राला सोपविला होता. त्यानंतर...

Recent articles

spot_img