18.4 C
New York

Author: Mumbai Outlook

Kitchen Tips : जुना फ्रिज ‘सुपर कूल’ बनवा नवीन घेण्याआधी हे उपाय करून पाहा!

घरात 10–12 वर्ष जुना फ्रिज असेल, तो आवाज करत असेल, बर्फ नीट नसेल जमत किंवा कूलिंग फारच कमी वाटत असेल, तर लगेच नवीन फ्रिज...

Health News : पावसाळ्यात लहान मुलांवर आजारांचे सावट पुण्यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतोय?

पावसाळा जसा आनंददायी असतो, तसाच आरोग्याच्या दृष्टीने धोकादायकही ठरतो, विशेषतः लहान मुलांसाठी. सध्या पुणे शहरात 2 ते 10 वयोगटातील मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप, जुलाब...

Death Valley : पृथ्वीवरील ‘उकळत्या’ तापमानाचे अद्भुत साम्राज्य!

सध्या भारतातील उत्तर भाग विशेषतः दिल्लीसह राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट प्रचंड तीव्रतेने धडक देत आहे. ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचलेल्या...

Glycerin Benefits : “ग्लिसरीन”चे जादुई फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

कोणताही ऋतू असो, त्वचेची नीट काळजी घेणं गरजेचं असतं. पण त्यातही कोरडी आणि संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींना विशेष लक्ष द्यावं लागतं. अनेक घरगुती उपाय...

Home Made Face Pack : त्वचेसाठी चंदनाचे 5 अमृततुल्य फेस पॅक

आपल्या आजीबाईच्या काळापासून चंदनाचा सौंदर्योपचारांमध्ये मोठा मान होता. त्याचा गंध मन शांत करणारा आणि गुणधर्म त्वचेसाठी अमूल्य आहेत. चंदनामध्ये नैसर्गिक थंडावा देणारे, जंतूनाशक, दाह...

Cold Water Benefits : फ्रिजमधील थंड पाण्याने चेहरा धुणे सौंदर्यरक्षणासाठी उपयुक्त का?

उन्हाळ्यात सूर्याची तीव्रता, घाम, धूळ आणि चिकटपणामुळे आपल्या त्वचेवर अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्वचेची निगा राखण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय वापरत असतो. अशाच...

Breakfast Recipe : रोजच्या नाश्त्यासाठी ५ आरोग्यदायी, चविष्ट आणि झटपट पर्याय जाणून घ्या

नाश्ता म्हणजे दिवसाची खरी सुरूवात. रात्रीच्या उपवासानंतर शरीराला ऊर्जा देणारा आणि दिवसभर सतेज ठेवणारा पहिला आहार म्हणजे नाश्ता. त्यामुळे नाश्ता हा केवळ भरपेटच नव्हे,...

Pimpri-Pendhar : पिंपळवंडीत भर दिवसा घरफोडी; साडेआठ तोळे सोने लंपास

नागरिकांनो, सावधान! जुन्नर तालुक्यात सध्या  दिवसा ढवळ्या घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, विशेषतः शेतात काम करणारे शेतकरी,जेव्हा घराला कुलूप लावून तुम्ही शेतात जात असाल,तेव्हा...

Pimpari : पिंपरी पेंढार येथे भरदिवसा साडेसहा तोळे सोन्याची चोरी

पिंपरी पेंढार ता.जुन्नर येथील गटवाडी येथे भरदिवसा साडेसहा तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याने पिंपरी पेंढार आणि परिसरात खळबळ उडाली आहे. सदर चोरीची घटना मंगळवारी...

Health Tips : मिठाचा वापर योग्य प्रमाणात असावा, अन्यथा होऊ शकतात गंभीर आरोग्य समस्या

मीठ आपल्या जेवणाची चव वाढवणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्याला इतकं लहान, पण अत्यावश्यक असलेल्या या पदार्थाविना कोणताही जेवण पूर्ण होऊ शकत नाही....

Incense sticks : अगरबत्ती आणि धुपाच्या धुरामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि सुरक्षित पर्याय

सकाळी आणि संध्याकाळी घरातील वातावरण प्रसन्न करण्यासाठी आपल्याकडून देवाजवळ दिवा लावणे, धूप किंवा अगरबत्तीचा वापर करणे हे एक सामान्य परंपरेचे भाग आहे. पण तुम्हाला...

Falooda Ice Cream : इराणच्या पारंपारिक गोड पदार्थाची भारतीयात येण्याची कथा आणि त्याचे विविध रूप

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फालूदा हा एक थंड आणि गोड पदार्थ खूप लोकांच्या आवडीचा आहे. त्याचा थंडावा शरीराला ताजेतवाने करून देतो, आणि त्याचे स्वादिष्ट मिश्रण आपल्या...

Recent articles

spot_img