जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (jamu kashmir) येथे दहशतवाद्यांनी भ्याडपणे हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारतीय लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संपुर्ण भारतभर या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलने-प्रदर्षने होत आहेत. जशास तसे उत्तर पाकिस्तानला भारताने दिले आहे. काहीदिवसांपूर्वी केंद्र सरकारने आता काही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली होती. त्यापैकी एक म्हणजे Indus Water Treaty रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतपाक निर्याती देखील बंद करण्यात आले आहेत. संपूर्ण देशभर युद्धाचे मॉक ड्रिल (mock drill ) होणार आहे. हअशातच आता एका पाकिस्तानी मौलाच व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. मौलानाने केलेल्या या विधानानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
पाकिस्तानीमधून एक मौलाने व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक मुलसोबत बसलेला दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये म्हणतो की, जर पाकिस्ताननं भारतासोबत युद्ध जिंकलं, तर मी माधुरी दीक्षितला (madhuri dixit) मी घेऊन जाईल, हा विडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. हा राष्ट्वादीचा विकृतीचा कळस असल्याची टीका होत आहे. या विडिओवर अनेकांनी कंमेंट करायला सुरुवात केली आहे. एका वापरकर्त्याने लिहला आहे की, ”ही स्त्रीविरोधी आणि अतिरेकी राष्ट्रवादीची लाजिरवाणी उदाहरण आहे”