19.1 C
New York

Akshay Shinde आताची मोठी बातमी ; सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर

Published:

बातमीमध्ये अपडेट होत आहे

अधिकृत माहिती बाकी

सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर

अक्षय शिंदे यानेही पोलिसांवर गोळीबार केल्याचे वृत्त आहे. साडेपाच वाजता तळोजा कारागृहातून बदलापूरला नेत असताना ही घटना घडली. त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळ्या झाडल्या. सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर… अक्षय शिंदेने तीन राऊंड फायर केले आहेत. या घटनेत आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून घेत गोळी झाडली. यावेळी अक्षयला वाचवण्यासाठी गेलेला पोलीस अधिकारीही जखमी

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img