11 C
New York

Aaditya Thackeray : नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात

Published:

नाशिक

नाशिकमध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झालाय. आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यामागे असलेल्या दुचाकीस्वाराने एका कारला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झालाय. मनमाड शहरात जात असताना हा अपघात घडलाय. दुचाकीच्या धडकेने कारच्या काचा फुटल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img