19.2 C
New York

Bachchu Kadu Vs Ravi Rana : जिल्हा नियोजन बैठकित बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात खडाजंगी

Published:

अमरावती

अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तब्बल सहा महिन्यानंतर जिल्हा नियोजन विभागाची बैठक घेतली. सहा महिन्यानंतर बैठक झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खंडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. अमरावतीच्या अचलपूर मधील फिनले मिल वरून आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात खडाजंगी झाली आहे. अमरावती जिल्हा नियोजन (District Planning Committee Meeting) बैठकित पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासमोर खडाजंगी (Bachchu Kadu Vs Ravi Rana) झाली. फिनले मिल वरून दोन आमदारामध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img