मीरारोड-भाईंदर परिसरात अमराठी व्यापाऱ्यांच्या शक्तीप्रदर्शनानंतर मनसेकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज मंगळवारी (८ जुलै) मीरा-भाईंदरमध्ये मराठी सन्मानासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या मोर्चास पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यानंतर पोलिसांनी...
महाराष्ट्रात सध्या भाषिक अस्मिता आणि सांस्कृतिक ओळखीवर मोठा राजकीय वाद उसळलेला आहे. या वादाची ठिणगी लागली प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीच्या प्रस्तावावरून. मराठी मातृभाषेच्या जागी हिंदी भाषा लादण्याच्या प्रयत्नांना विरोध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक...