कोणताही ऋतू असो, त्वचेची नीट काळजी घेणं गरजेचं असतं. पण त्यातही कोरडी आणि संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींना विशेष लक्ष द्यावं लागतं. अनेक घरगुती उपाय आजमावले जातात, पण त्यामध्ये एक सर्वसामान्य, प्रभावी आणि सोपा उपाय म्हणजे ग्लिसरीन....
आपल्या आजीबाईच्या काळापासून चंदनाचा सौंदर्योपचारांमध्ये मोठा मान होता. त्याचा गंध मन शांत करणारा आणि गुणधर्म त्वचेसाठी अमूल्य आहेत. चंदनामध्ये नैसर्गिक थंडावा देणारे, जंतूनाशक, दाह कमी करणारे आणि त्वचा उजळवणारे गुण असतात. त्यामुळेच आजही हे घटक त्वचेसाठी...