तब्बल 72 वर्षांनंतर रशियाला बुधवारी (30 जुलै) 8.8 रिश्टर स्केल (Tsunami Updates) एवढ्या शक्तिशाली भूकंपाचा सामना करावा लागला. या भूकंपानंतर रशियातील कामचटकाला त्सुनामीचा तडाखा बसला आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणनुसार, (U.S. Geological Survey) हा भूकंप जगातील सहाव्या...
लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदी लोकसभेत (Lok Sabha) ऑपरेशन सिंदूरवरील (Operation Sindoor) चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा खोटा आहे...
रमेश तांबे, ओतूर
भाविकांचे श्रध्दास्थान असलेले ओतूर (Otur) येथील ग्रामदैवत, श्री कपर्दिकेश्वर (Kapardikeshwar Temple) दूसरा श्रावणी सोमवार (Shravani Somvar) यात्रे निमित्त दि.१२ रोजी हजारो भाविकांनी...
रमेश तांबे, ओतूर
भाविकांचे श्रध्दास्थान असलेले ओतूर येथील ग्रामदैवत, श्री कपर्दिकेश्वर पहिला श्रावणी सोमवार (Shravani Somvar) यात्रे निमित्त दि.५ रोजी हजारो भाविकांनी कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलींगावर...
रमेश तांबे, ओतूर
ओतूर येथील (Otur) ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर श्रावणी सोमवार यात्रेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे,मार्गदर्शक...
रमेश तांबे, ओतूर
ओतूर बस स्थानक (Otur Bus Stand) हे नगर- कल्याण महामार्गावरील मोठे बस स्थानक असून हे बस स्थानक दिवसेंदिवस विविध समस्यांनी ग्रासले आहे,...
रमेश तांबे, ओतूर
ओतूर येथील हांडेबन शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याची (Leopard) मादी जेरबंद झाल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी...
रमेश तांबे, ओतूर
ओतूर बस स्थानक (Otur Bus Stand) दिवसेंदिवस विविध समस्यांनी ग्रासले असून, पहिल्याच पडलेल्या अवकाळी पावसाने बस स्थानकातील खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले...