मुंबईतील आझाद मैदान येथे विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन (Non Granted Teachers strike) सुरू आहे. अनुदानाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. जो पर्यंत मागणी मान्य होत नाही. तो पर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा या...
विनाअनुदानित शिक्षकांना पावसात चिखलात बसण्याची वेळ येणे हे सरकारसाठी भुषणावह नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सन्मानाने जगता आले पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे. जर सरकारने विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देण्याचा जीआर काढलेला आहे, तर त्यासाठीची तरतूद त्यांनी आधीच...