आज मीरारोड-भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नियोजित मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, "सरकारकडून मराठी माणसाच्या आवाजाला पायदळी तुडवलं जातंय, आणि अमराठी व्यापाऱ्यांना खुलेआम परवानग्या...
सध्या महाराष्ट्रात भाषेच्या मुद्द्यावर राजकारण चांगलंच तापलेलं आहे. राज्य सरकारने नुकताच एक जीआर (शासकीय आदेश) काढून शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय घेतला, आणि त्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपासून...