26.4 C
New York

Author: Varsha Bhasmare

Bharat Gogawale : …म्हणजे पालकमंत्री पद मिळालं असं नाही’ मंत्री गोगावलेंचा निशाणा कोणावर?

अजूनही रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा (Raigad Guardian Minister)कायम आहे. विधानसभा निवडणुकात होवून सहा महिने उलटले, तरी अजून या जागेचा तिढा सुटलेला नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी तर...

Brahmos missile : पाकिस्तानवर कहर करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची किंमत किती आहे?

१० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली, परंतु त्याआधी भारताने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश घडवून आणला आणि हे भारताच्या मेड इन...

Taliban  : तालिबान सरकारचा अजब फतवा!; अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी…

तालिबान (Taliban)  राजवट आहे आणि विचित्र आदेश हे समीकरण २०२१ मध्ये सत्ता काबीज केल्यापासून दिसून आले असून, या आदेशांची संपूर्ण जगात चर्चा झाली....

Monsoon Update : अंदमानमध्ये मान्सून वेळेआधीच पोहचला, महाराष्ट्रात कधीपर्यंत येणार?

मान्सूनने यंदा गूडन्यूज दिली असून गेल्या १७ वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच नियोजित (Monsoon Update) तारखेच्या आधीच केरळमध्ये पोहोचणार आहे. मान्सून २७ मे रोजी केरळ किनारपट्टीवर...

Stock Market : युद्धबंदीनंतर शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 2,200 अंकांनी वधारला

भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) शेअर बाजार (Stock Market) कोसळला होता. मात्र, सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये मोठी तेजी दिसून आली. सेन्सेक्सने...

India-Pakistan War : भारत-पाकिस्तान डीजीएमओंमध्ये आज पुन्हा चर्चा

युद्धबंदी करारानंतर, आज भारत आणि पाकिस्तानच्या (India-Pakistan War) डीजीएमओंमध्ये बैठक होणार आहे. भारताचे डीजीएमओ राजीव घई आणि पाकिस्तानचे मेजर जनरल काशिफ चौधरी दुपारी १२...

IPL 2025 : ‘हे’ ऑस्ट्रेलियन खेळाडू आता आयपीएल २०२५ मध्ये दिसणार नाहीत!

भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल २०२५ (IPL 2025) ब्रेकनंतर पुन्हा सुरू होईल, परंतु ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यात अनुपस्थित राहू शकतात. म्हणजे, त्याला खेळताना दिसण्याची शक्यता कमी...

India-Pak Ceasefire : भारतीय हवाई दलाची जोरदार कामगिरी… लवकरच पाकिस्तानचे कंबरडे मोडणार

पाकिस्तानने (Pakistan) युद्धविरामाचा भंग केल्यानंतर भारतीय हवाईदलाने मोठी कारवाई केली आहे. त्याची घोषणा हवाई दलाच्या अधिकृत x हँडल वरून करण्यात आली (India-Pak Ceasefire) आहे....

India-Pakistan War : पाकिस्तानने युद्धविरामासाठी आग्रह का केला?

भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग (India-Pakistan War) मागील महिन्यातील 22 एप्रिलपासून जगाला दिसून येत होते. त्याचं कारण म्हणजे पहलगाम हल्ला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या नौदलाने एअर स्ट्राईक...

India Pakistan War : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीबाबत काय चर्चा झाली?

ऑपरेशन सिंदूरपासून , पाकिस्तान सतत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतावर (India Pakistan War) हल्ला करत आहे. पाकिस्तानच्या आवाहनानंतर, काल संध्याकाळी (१० मे २०२५) दोन्ही...

Sanjay Raut : आमचे दुर्दैव की आम्हाला मोदींसारखे नेतृत्व लाभले, राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

भारत-पाकिस्तान या देशांमध्ये वाढलेल्या तणावात अमेरिकेने मध्यस्थी केली. ज्यानंतर भारत-पाकमध्ये युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला. पण भारताच्या या निर्णयावरून अनेक भारतीयांनी काही राजकीय नेतेमंडळींनी नाराजी...

India Pakistan War : दाखवला डावा, मारला उजवा! पाकिस्तानच्या 500 ड्रोनची तज्ज्ञांकडून चिरफाड

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय (India Pakistan War) झाला. युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. तणावादरम्यान पाकिस्तानकडून (Pakistan) मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर...

Recent articles

spot_img