18.5 C
New York

Author: Mumbai Outlook

Mother’s Day : मदर्स डे का साजरा करतात, यावर्षी आईला या भेटवस्तू नक्की भेट द्या

मदर्स डे (Mothers day ) हा आपल्या आईप्रती प्रेम, कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त करण्याचा खास दिवस आहे. भारतासह अनेक देशांमध्ये दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या...

Virat Kohli Test Retirement : कोहलीची कसोटी क्रिकेटमधून एक्झिट,ROKO जोडी आता फक्त वनडेमध्ये!”

भारतीय क्रिकेटला नुकताच एक मोठा धक्का बसला आहे. देशाचे दोन दिग्गज फलंदाज – रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि आता विराट कोहली (Virat Kohli) यांनी...

The Science Of Ayurveda : आयुर्वेदानुसार आरोग्यदायी जेवणाची योग्य पद्धत जाणून घ्या

खाणे आणि आरोग्य यांचे अतूट नाते आहे. केवळ पोषणयुक्त अन्न खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहील, असे नाही, तर ते योग्य प्रकारे, योग्य वेळेस आणि योग्य...

Sophia Qureshi : लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांची प्रेरणादायक कहाणी

लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी (Sophia Qureshi) या भारतीय लष्करातील एक झुंजार, आत्मविश्वासू आणि प्रेरणादायक महिला अधिकारी आहेत. त्या मूळच्या गुजरातच्या असून त्यांचा जन्म १९८१...

India – Pak Conflict : भारत-पाक युद्धाच्या छायेत चीनची रणनीती काय असेल?

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakisthan) यांच्यात युद्धाची परिस्थिती निर्माण होत आहे. अशात चीन कोणाच्या बाजूने उभा राहील? हा प्रश्न केवळ भूराजकीय दृष्टिकोनातूनच नव्हे, तर...

Pratik Babber : बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बरने केला स्वतःबद्दल धक्कादायक खुलासा

बॉलिवूडमध्ये अनेक नामवंत कलाकार आपल्या खाजगी आयुष्यातील संघर्ष उघड करत असतात. अशाचप्रकारे अभिनेता प्रतीक बब्बरने (Pratik Babber) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील कठीण...

Samantha Prabhu : समांथा रूथ प्रभूच्या नव्या फोटोमुळे प्रेमाच्या चर्चांना उधान

दक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू (Samantha prabhu) तिच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. नागा चैतन्यसोबत झालेल्या घटस्फोटानंतर ती स्वतःमध्ये मोठा बदल घडवून आणत...

Voymika Singh : विंग कमांडर व्योमिका सिंह यांचे काय होतं स्वप्न?

भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor)नंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमुळे दोन नावं विशेषतः चर्चेत आली — त्यातील एक म्हणजे विंग कमांडर (Wing commander) व्योमिका...

Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती ‘हिटमॅन’चा गौरवशाली प्रवास संपला

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार (Indian test captian) आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्माने (rohit sharma )७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, क्रिकेटविश्वात आणि...

Ladki Bahin Yojna : SC-ST चा निधी वळल्यास ॲट्रॉसिटी कायदा काय सांगतो

लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा सुमारे 746 कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे. यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त...

Operation Sindoor : आंतरराष्ट्रीय देशांच्या नेत्यांनी आणि मीडियाने काय दिल्या प्रतिक्रिया

‘ऑपरेशन सिंदूर’, ज्याने 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. या ऑपरेशनने...

Operation Sindoor : भारतीय सेनेचा पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांवर निर्णायक प्रहार, सेलिब्रिटींकडून जल्लोष

22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांचा बळी गेला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला होता. याचे...

Recent articles

spot_img