अमळनेर (Amalner) जिल्हा जळगाव (Jalgaon) येथे आदिवासी क्रांती संघटनेच्या वतीने जागतिक आदिवासी दिना निमित्त अमळनेर भव्य दिव्य रैलीचे आयोजन करण्यात आले होते अमळनेर येथील जगप्रसिद्ध मंगलग्रह मंदिर परिसरात येथे सकाळी ११ वाजता आदिवासी मुलांनीआदिवासी नृत्य व लोक गीते सादर केले व मंगलग्रह मंदिर येथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटक तथा आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांच्या नेतृत्त्वाखाली व राज्य महासचिव श्री दिपकभाऊ खांदे (सुर्यवंशी), श्री ज्ञानेश्वर भिल्ल,आकाश भिल्ल, श्री राहुल भिल्ल,राज्य सचिव श्री अमोल भाऊ सुर्यवंशी,अजय भिल्ल,धुळे जिल्हाध्यक्ष श्री कमलेश चव्हाण सर, महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख श्री दिनेश भाऊ चव्हाण, अमळनेर तालुका अध्यक्ष श्री संजय भाऊ पवार,
आदिवासी क्रांती संघटना तालुका अध्यक्ष गुलाब बोरसे, तालुका सल्लागार भगवान सदानशिव, शहर अध्यक्ष सुधाकर पवार, तालुका उपाध्यक्ष आबा बहिरम,रावण ग्रुप ज्ञानेश्वर भाऊ, रावण ग्रुप नरेश चव्हाण शहर उपाध्यक्ष धनराज मालचे,उपाध्यक्ष श्री पंडित चव्हाण, शहाराध्यक्ष श्री धनराज भाऊ पारधी,अमळनेर महिला आघाडी तालुकाध्यक्ष श्रीमती दिक्षा आनंद पवार, श्री आनंद शिवदास पवार,भुरा प्रकाश पारधी,जगदीश भाऊ साळुंके,राजा सोनवणे,आनंद चव्हाण, पंकज दाभाडे,विकी पवार,अर्जुन पारधी समाधान दाभाडे इत्यादी पदाधिकारी व हजारो आदिवासी समाज बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेर शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना विनम्र अभिवादन करून पुष्प हार अर्पण करून करण्यात आले व रात्री 8 वाजता कार्यक्रम संपन्न झाला.