राम मंदिर- बाबरी मशीद वादाचा काय आहे इतिहास? चला तर जाणून घेऊया या बद्दल...
भारत इस्लामिक वर्ष ९३५ मध्ये
(इसवी सन सप्टेंबर १५२८-सप्टेंबर १५२९) 'बाबरी मशीद' उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे बांधण्यात आली.
मुघल सम्राट हुमायून बाबरच्या आदेशानुसार १६ व्या शतकात बांधलेल्या तीन मशिदींपैकी बाबरी मशीद एक होती.
१९८४ मध्ये राम जन्मभूमीवर मंदिर हटवून मशीद बांधण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तिथून वादाला सुरुवात झाली.
६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी बाबरी मशिदीचा ढाचा पाडला. त्यामुळे हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण झाला.
२०१० च्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाने ही जमीन हिंदू आणि मुस्लिमांमध्ये विभागण्यात आली होती.
त्या निर्णयाला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांकडून सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले.
२०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही जागा केवळ हिंदूंना सोपवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला.
राम मंदिर न्यास आणि केंद्र व उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्यातून २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत
रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आयोजित केला जातो.
Check it out