वेगवेगळ्या बिया खाल्याने कोणते फायदे होतात...
निरामय स्वास्थ्य टिकवण्यासाठी विविध प्रकारच्या बियांचा सुयोग्य प्रमाणात वापर रोजच्या आहारात करायला हवा.
बियांपासून रोप म्हणजेच झाड तयार होतं, त्यामुळेच बियांमध्ये सर्वंकष असं पोषण सामावलेलं असतं.
तीळ
थंडीच्या हंगामामध्ये आपण तिळाचा भरपूर वापर करतो.थंडीमध्ये तिळामधून शरीराला आवश्यक असलेले उष्मांक तर मिळतात.
जवस
जवस म्हणजेच आळशी.जवसामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणारे औषधी गुणधर्म असतात. उच्च रक्तदाब, मधुमेह तसंच रक्तवाहिनी विकार आटोक्यात आणण्यास मदत होते.
सब्जा
या बियांमधून प्रोटीन, फायबर आणि चांगल्या प्रकारचं फॅट तर मिळतंच शिवाय भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, पोटॅशियम मिळतं.
भोपळ्याच्या बिया
या बियांमधून प्रोटीन, फायबर आणि चांगल्या प्रकारचं फॅट तर मिळतंच शिवाय भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, पोटॅशियम मिळतं.
चिया
सब्जा आणि चिया सीड या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आहेत.या सीडमुळ एनर्जी, स्टॅमिना वाढण्यास मदत होते.
आजारांनुसार फळांचे कोण कोणते फायदे आहेत...
Check it Out