आजारांनुसार फळांचे कोण कोणते फायदे आहेत...
सफरचंद
रक्तातील कमतरता दूर करण्यासाठी सफरचंद उपयुक्त ठरते.
केळी
केळी खाल्याने शरीरातील कमजोरी कमी होते.
पपई
पपई खाल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.
आंबा
आंबा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
अननस
अननस घशाशी संबंधित आजारांवर उपयुक्त ठरतो.
डाळिंब
डाळिंबामुळे मूळव्याध कमी करण्यासाठी मदत होते.
द्राक्ष
द्राक्षे यकृत आणि श्वसनाशी संबंधित समस्यांवर फायदेशीर ठरतात.
गाजर
गाजर डोळ्यांसाठी आणि दातांसाठी चांगले असते.
टोमॅटो
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी टोमॅटो मदत करते.
आले
आले गॅस आणि ऍसिडिटी कमी करण्यासाठी उपयोगी ठरते
प्रोटीन बार सतत खाण्याची सवय झाल्यास आरोग्यावर काय परिणाम होतात?
Check it Out