चला २०२४ मधील सुपरहिट चित्रपटांवर टाकुया एक नजर...
लापता लेडीज
लापता लेडीज हा २०२४ चा किरण राव दिग्दर्शित भारतीय हिंदी -भाषेतील कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट १ मार्च २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
भूलभुलैया ३
भूलभुलैया ३ हा हिन्दी भाषेतील कॉमेडी हॉरर चित्रपट आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती दिमरी यांच्या भूमिका आहेत.
स्री २
स्त्री २ हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराणा या कलाकारांनी काम केले आहे.
मडगांव एक्सप्रेस
मडगांव एक्सप्रेस हा २०२४ चा हिंदी भाषेतील डार्क कॉमेडी चित्रपट आहे जो कुणाल खेमू लिखित आणि दिग्दर्शित केला आहे
घरत गणपती
घरत गणपती हा २०२४ चा भारतीय मराठी भाषेतील कौटुंबिक नाटक चित्रपट आहे.या चित्रपटात निकिता दत्ता , भूषण प्रधान, अजिंक्य देव यांच्यासह संजय मोने, शुभांगी गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत .
श्रीकांत
श्रीकांत हा २०२४ चा भारतीय हिंदी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट आहे जो श्रीकांत बोल्ला , एक दृष्टिहीन उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचा संस्थापक आहे.
मैदान
अजय देवगनचा मैदान हा २०२४ चा भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे अजय देवगनने आतापर्यंत जे जे सिनेमे केले, त्यातील हा सिनेमा अत्यंत वेगळा आहे.
शैतान
२०२४ चा भारतीय हिंदी भाषेतील अलौकिक भयपट आहे जो विकास बहल दिग्दर्शित आहे आणि देवगण फिल्म्स , जिओ स्टुडिओ आणि पॅनोरमा स्टुडिओ द्वारे निर्मित आहे .
उर्मिला मातोंडकरचा लाल ब्लेझरमधील लुक तुम्ही पहिला आहे का?