उर्मिला मातोंडकरचा लाल ब्लेझरमधील लुक तुम्ही पहिला आहे का?
बॉलीवूड अभिनेत्री
उर्मिला मातोंडकर
लाल रंगाच्या ब्लेझरमध्ये झळकली
ख्रिस्तमस २०२४ च्या निमित्ताने उर्मिला मातोंडकरने केला खास फोटोशुट
'Paint the town red'
असे कॅप्शन देत केले फोटोस शेअर
उर्मिलाचा हा फोटोशुट सर्वत्र व्हायरल
फोटो शेअर करत
उर्मिलाने दिल्या चाहत्यांना ख्रिस्तमसच्या शुभेच्छा
उर्मिला मातोंडकरचा हा नवा लुक तुम्हाला कसा वाटला ?
७ वर्षांपूर्वी उत्तराखंडची मुलगी इंडस्ट्रीत आली अन् ८०० कोटींचा सिनेमा करुन रातोरात स्टार झाली.
चला तर पाहूया नक्की ही मुलगी आहे तरी कोण...
Check it Out