एखादे अन्न पचनासाठी किती काळ लागतो ?

पाणी पचन होण्यासाठी १०-२० मिनिटे लागतात 

फळांचा रस, चहा, कॉफी तसेच सोडा पचन होण्यासाठी २०-४० मिनिटे लागतात 

मासे आणि अंडी पचन होण्यासाठी ३०-५० मिनिटे लागतात    

भात,चपातीच्या पचनासाठी २-३ तास लागतात 

दुध,चीझ,पनीर तसेच बटर पचनासाठी २-४ तास लागतात  

ड्राय फ्रुट्सच्या पचनासाठी २.५- ३ तास लागतात 

चिकनच्या पचनासाठी  १२-२४ तास लागतात

आजारांनुसार फळांचे कोण कोणते फायदे आहेत...