आर्थिक सल्लागार ते देशाचे पंतप्रधान अशी होती डॉ. मनमोहन सिंह यांची कारकीर्द...

डॉ. मनमोहन सिंह हे विद्वान,मितभाषी, मृदू आणि संवेदनशील नेते होते. 

डॉ. मनमोहन सिंह यांचे प्राथमिक शिक्षण पंजाब विद्यापीठातून झाले. येथूनच त्यांनी १९५२ मध्ये अर्थशास्त्रात पदवी आणि १९५४ मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. 

केंद्रीय अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहन सिंह यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

देशाचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते.

 डॉ. मनमोहन सिंह यांनी केंब्रिज विद्यापीठात १९५७ मध्ये अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी ऑनर्स पदवी प्राप्त केली. 

त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजमधून १९६२ मध्ये डॉ. फिलची (Doctor of Philosophy) पदवीही मिळवली.

१९७१ साली डॉ. मनमोहन सिंह केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले होते. 

१९७२ मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 

मनमोहन सिंह यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. 

डॉ. मनमोहन सिंह हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते.

११९८-२००४ या काळात डॉ. मनमोहन सिंह राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते होते 

२००४-२०१४ या काळासाठी डॉ. मनमोहन सिंह देशाचे पंतप्रधान होते

 भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  स्मृतिदिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आयोजित केला जातो.