१२ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?  तर चला जाणून घेऊया...

केदारनाथ

येथे गेल्याने आपल्याला मोक्ष मिळेल.

 महाकालेश्वर 

सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्तता होते.

बैद्यनाथ

बैद्यनाथाच्या दर्शनाने सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्तता होते. 

काशी विश्वनाथ

काशी विश्वनाथाच्या दर्शनाने सर्व कर्मां पासून मुक्ती मिळते.

त्र्यंबकेश्वर

येथे सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात.

सोमनाथ

येथे जाऊन दर्शन घेतल्याने संपत्ती आणि शांती लाभते. 

घृष्णेश्वर

घृष्णेश्वराच्या दर्शनाने समृद्धी मिळते. 

रामेश्वरम

रामेश्वरम हे स्वर्गाचे प्रवेशद्वार मानले जाते. 

मल्लिकार्जुन

मल्लिकार्जुनच्या दर्शनाने सर्व वाईट प्रकारांपासून मुक्तता मिळते. 

भीमाशंकर

भीमाशंकराच्या दर्शनाने तुम्हाला सर्वत्र विजय मिळेल

ओंकारेश्वर

ओंकारेश्वराच्या दर्शनाने आराम, शांती मिळते. 

नागेश्वर

नागेश्वराच्या दर्शनाने आराम,शांती मिळते. 

राम मंदिर- बाबरी मशीद वादाचा काय आहे इतिहास? चला तर जाणून घेऊया या बद्दल...