बॉलीवूडची ग्लोबल स्टार ठरलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

'दोस्ताना' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा प्रियांका त्या दिवशी खूप आजारी होती.

हट्टाने शूटिंगसाठी तयार होत होती तिच्या अंगात ताप असूनही, तिला काम टाळण्याची इच्छा नव्हती.

आईने स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शक तरुण मनसुखानी  यांना फोन केला

 प्रियांका त्या दिवशी शूटिंगला उपस्थित राहू शकणार  नसल्याचं सांगितलं.

या वेळी तरुणने "किती सोपं आहे..." असा टोमणा मारल्यामुळे मधू चोप्रांना राग अनावर झाला.

"जर तुला वाटत असेल की तिला सेटवर मरण आलं पाहिजे, तर मी तिला पाठवते.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात ओळखली जाणारी, तरुणांची क्रश असलेली प्राजक्ता माळी सध्या वेगळ्याच कारणाने गाजत होती.