चीनमध्ये कोरोनासाखाच नवा व्हायरस घालत आहे  हाहाकार !

HMPV VIRUS नावाचा एक व्हायर सर्वत्र पसरला आहे. हा व्हायरस नक्की आहे तरी काय ?चला मग बघूया..

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस हा RNA व्हायरस आहे.

२००१ मध्ये डच संशोधकांनी याचा पहिल्यांदा शोध लावला होता.

या विषाणूमळे श्वसनसंस्थेवर परिणाम होतो.

खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे हा विषाणू सर्वत्र पसरतो.

संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील HMPV वेगाने पसरू शकतो.

HMPV चे मुख्य सॉफ्ट टार्गेट मुले आणि वृद्ध आहेत. हे तेच गट आहेत ज्यांना कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक फटका बसला होता.

HMPV व्हायरसच्या लक्षणात मुख्यतः सर्दी,खोकला,ताप,जुलाब याचा समावेश आहे. 

HMPV व्हायरसचा प्रसार कसा होतो ?

संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा आहे.

लहान मुलं, वृद्ध आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना लवकर संसर्ग होतो.

विषाणूचा प्रभाव तीव्र असेल तर न्यूमोनिया देखील होऊ शकतो.

HMPV व्हायरस टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?

वारंवार हात स्वच्छ धुवा. 

गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. 

सतत चेहऱ्याला हात लावणे टाळा. 

मेनोपॉज म्हणजे काय?