मेनोपॉज म्हणजे काय?
मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी बंद होणे.
जेव्हा एखाद्या स्त्री ला सलग १२ महिने मासिक पाळी येत नाही. तेव्हा मेनोपॉज
असल्याचे म्हंटले जाते.
साधारण ४५ ते ५० या वयात महिलांना या प्रक्रियेला सामोरे जावे लागते. मात्र हल्लीच्या लाईफस्टाइलमुळे हे वय ३५ पर्यंत येऊन ठेपले आहे.
मेनोपॉज दरम्यान स्त्रीच्या शरीरातील अंडाशयातून एग्ज सोडण्याची क्रिया अनियमित होते. आणि त्यानंतर ओव्हरीज एग्ज रिलीज करणे पूर्णपणे थांबवते.
मेनोपॉज दरम्यान हार्मोनल इम्बॅलन्स
मुळे महिलांमध्ये शारीरिक आणि
भावनिक बदल होऊ लागतात.
मेनोपॉजचे दोन प्रकार आहेत
नैसर्गिक मेनोपॉज
जेव्हा, स्त्रीच्या अंडाशय नैसर्गिकरित्या फॉलिकल्स तयार करणे थांबते आणि
तिच्या हार्मोन्सची पातळी कमी होते.
प्रेरित मेनोपॉज
शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी किंवा
केमोथेरपी यासारख्या वैद्यकीय
हस्तक्षेपांमुळे इंड्यूस मेनोपॉज येतो.
अर्ली मेनोपॉज ची कारणे आहेत तरी कोणती ?
धूम्रपान किंवा मद्यपान
बदलती जीवनशैली
केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी उपचार
प्रोटीन बार सतत खाण्याची
सवय झाल्यास आरोग्यावर
काय परिणाम होतात?
Check it Out