राज्यात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ (Maharashtra Weather Update) घातला आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याचे येत्या 36 तासांत चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला शक्ती असे (Shakti Cyclone) नाव...
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधील निवृतीनंतर अखेर शुभमन गिलला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार घोषित करण्यात आले आहे. आज बीसीसीआयकडून (BCCI) इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिल (Shubman Gill) भारतीय संघाचा...
पुण्यातील नाना पेठेत रविवारी रात्री राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्यावर पिस्तुलाने गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना घडली. आंदेकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या हल्लेखोराचा...