सततच्या पावसामुळे मोठा विध्वंस (Heavy Rain In Uttarakhand)उत्तराखंडमध्ये झालाय. हिमाचलमधील कांगडा आणि कुल्लू आणि आता उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये पावसाने आपत्तीचे रूप धारण केले आहे. ढगफुटी (Cloudburst In Uttarkashi) उत्तरकाशीच्या बारकोट-यमुनोत्री रस्त्यावर बालीगडमध्ये झाली. मोठे नुकसान यामुळे झाले,...
चेंगरा-चेंगराची (Stampede In Jagannath Rath Yatra ) घटना ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान घडलीयं. पहाटे 4 वाजताच्या सुमारास गुंडीचा मंदिरासमोर भगवान जगन्नाथाच्या नंदीघोष रथाजवळ झालेल्या या चेंगरा-चेंगरीत 3 भाविकांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाल्याची...