राज्यात तीन-चार दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. राज्यात कोसळधार सुरू असल्याने अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने संसार पाण्यात गेले आहे. मुंबई आणि उपनगरांना येत्या 12 तासांत रेड अलर्ट आहे. तर...
गेल्या चार दिवसांपासून मुंबईत आणि उपनगरांमध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे (Mumbai Rain Update) सामान्य जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने अनेक सखल भाग जलमय झाले असून, वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. हवामान खात्याने आज...