कोकणात मान्सून केरळमध्ये मान्सून दाखल होताच २४ तासांत (Rain Alert) पोहचला आहे. गेल्या आठ दिवसांपासूनराज्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. रविवारी पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस झाला. बारामतीमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. राज्यातील पावसाचे संकट...
गेल्या अनेक वर्षांत पावसाच हे थैमान महाराष्ट्राने पाहिलं नव्हत. यावर्षी मात्र, मान्सूनला तब्बल पंधरा दिवस बाकी असाना पावसाने जे काही थैमान घातलय ते मोठं नुकसान देऊन जाणार आहे. (Baramati) काल पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलंय. दरम्यान,...