शेती करणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी (Farmer) मोठी बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज, 2 ऑगस्ट 2025 रोजी, त्यांच्या वाराणसी येथील संसदीय मतदारसंघातून पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा 20 वा हप्ता जाहीर करणार...
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक अजून जाहीर झालेली नसली, तरी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे, 18 वर्षांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे...