15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश राज्यातील काही महानगरपालिकेकडून देण्यात आल्याने राज्यात राजकारण तापले आहे. या निर्णयाचा विरोध करत राज्य सरकारवर जोरदार टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत प्रशासनाने स्वातंत्रदिनादिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 2025 रोजी मांसाहार बंदीचा आदेश काढला असतानाच मांसविक्रीचा (Meat Shop Ban Row) निर्णय आता मालेगाव, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर याठिकाणीही घेण्यात आला आहे. विरोधक त्यामुळे आक्रमक झाले असून...